नागरिक सेवा आणि दाखले (E-Governance)
विविध सरकारी दाखल्यांसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे. आवश्यक फॉर्म डाउनलोड करून कार्यालयात जमा करा.
👶 जन्म / मृत्यू प्रमाणपत्र २१ दिवसांच्या आत नोंद
आवश्यक पुरावे:- दवाखान्याचा मूळ दाखला (डिस्चार्ज कार्ड)
- माता-पित्याचे आधार कार्ड
- मुलाचे नाव निश्चित असल्याबाबत अर्ज फॉर्म
🏡 रहिवासी दाखला (Residence Certificate) त्वरित सेवा
आवश्यक पुरावे:- चालू वर्षाची घरपट्टी भरलेली पावती
- रेशन कार्ड आणि आधार कार्ड झेरॉक्स
- संबंधित वॉर्ड सदस्याचे शिफारस पत्र